रविवार, ८ जानेवारी २०२३.
पौष कृष्ण द्वितीया, हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज सामान्य दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – पुष्य
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)   गृहसौख्य लाभेल. व्यवसायवृद्धी होईल. जमीन विक्रीतून यश मिळेल. मातेशी वादविवाद नकोत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. वेळ दवडू नका. स्वप्ने साकार होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मान सन्मान मिळतील. नात्यात कौतुक होईल क्रीडा क्षेत्रात चमक दाखवाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी सन्मान होईल. कर्मचारी सहकार्य करतील. उन्नती होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिष्ठेसाठी खर्च कराल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्यावा लागेल. वडिलांचा सल्ला योग्य ठरेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामात अडथळे येतील. नोकरीच्या ठिकाणी उगाच वादविवाद टाळा. संयम ठेवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नियोजन चुकेल. अचानक काही अडथळे येतील. आज संयम आवश्यक आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मान अपमानाचे प्रसंग येतील. आरोग्य सांभाळा. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भागीदारी व्यवसायात वितुष्ट येऊ शकते. जोडीदाराला समजावून घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसायात अधिक काळजी घ्या. आर्थिक प्रगती होईल. भौतिक सुखात कमतरता येईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सुखद अनुभव येतील. प्रगती होईल. मोठी आर्थिक उलाढाल होईल. श्री हनुमान उपासना करा.
. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

21 hours ago