सोमवार, ९ जानेवारी २०२३.
पौष कृष्ण द्वितीया/तृतीया. हेमंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – आश्लेषा (अहोरात्र)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महत्वाची कामे आज नकोत. शेतीची कामे मार्गी लागतील. मात्र त्यात काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. शत्रूच्या कारवाया वाढतील. कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. जेष्ठ नागरिकांशी वाद होऊ शकतात. घरात काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्म विश्वास  डळमळीत होऊ देऊ नका. कुटुंबाची चिंता वाटेल. आरोग्य सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. धावपळ होईल. आज महत्वाची कामे नकोत. जोडीदाराशी वाद संभवतात.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज आज पूर्ण करून घ्या. आरोग्य सांभाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. उत्तम संवाद होईल. मात्र एखाद्या कारणामुळे ग्राहकांशी मतभेद संभवतात. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक वाढत जाईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येऊ शकतात.  आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. उत्तरार्धात मात्र कामे मार्गी लागतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाची कामे शक्यतो आज नकोत. जोडीदाराशी संवाद साधा. वाहने जपून चालवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. संशय कल्लोळ टाळा. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. मन अस्थिर राहील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) उच्च शिक्षणात अडथळे येतील. प्रवासात त्रास संभवतो. मौल्यवान वस्तू सांभाळा.
. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
Devyani Sonar

Recent Posts

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

12 hours ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

1 day ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

1 day ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

1 day ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

1 day ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

1 day ago