बुधवार, ११ जानेवारी २०२३.

पौष कृष्ण पंचमी. शुभकृत नाम संवत्सर. हेमंत ऋतू.

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज चांगला दिवस आहे.”

चंद्र नक्षत्र: पूर्वा फाल्गुना (दुपारी २.२४ पर्यंत)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शुभ समाचार समजतील. अकल्पित घटना घडतील. प्रतिष्ठा वाढेल. बोलताना काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्य सुधारेल. महत्वाचे निर्णय होतील. कामाच्या ठिकाणी क्रोध आवरा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. आर्थिक लाभ उत्तम होतील. उत्साह वाढेल. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी लागेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाप्रांतात लाभ होतील. नवीन करार होतील. शब्द देताना जपून द्या. वाहन अत्यंत जपून चालवा. व्यसने टाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन आनंदी राहील. लाभदायक दिवस आहे. मेजवानी मिळेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्चात वाढ होईल. चैनीवर उधळपट्टी होऊ शकते. प्रलोभने टाळा. अग्निपासून धोका संभवतो.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. घरात वादविवाद टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र अनुभव येतील. शुभ समाचार समजतील. कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मोठी खरेदी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नात्यातून लाभ होतील. चांगली बातमी मिळू शकेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक स्थिती सुधारेल. येणी वसूल होतील. आरोग्य संभाळा. जमीन व्यवसायात उत्तम यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रेमात यश मिळेल. नात्याना समजून घ्याल. ग्रहमान संमिश्र आहे. भावंड मदत करतील. धाडसी निर्णय लाभ देऊन जातील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शत्रू उघड होतील. व्यावसायिक निर्णय जपून घ्या. आर्थिक आवक चांगली राहील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago