सोमवार, २३ जानेवारी २०२३.
मग शुक्ल द्वितीया. शिशिर ऋतू. –
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज अनिष्ट दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा
मेष:- जुनी येणी वसूल होतील. कठोर निर्णय घ्याल. आर्थिक आवक चांगली राहील. उत्तरार्ध अनुकूल आहे.
वृषभ:- सौख्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी सन्मान होईल. सकाळी कामे पूर्ण करा.
मिथुन:- वादविवाद टाळा. मित्रांशी मतभेद नकोत. शत्रूचा त्रास जाणवेल. उत्तरार्ध चांगला आहे.
कर्क:- सकाळी कामे पूर्ण करा. दगदग वाढेल. वाहने जपून चालवा. ध्यानधारणा करा.
सिंह:- व्यवसायात दबदबा राहील यश मिळेल. विरोधक नामोहरम होतील. आर्थिक प्राप्ती होईल.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. दिवसाची सुरुवात काहीशी संथ होईल. नंतर कामाचा वेग वाढेल.
तुळ:-  घरात शांतता ठेवा. शेजाऱ्यांशी वादविवाद होऊ शकतात. ध्यानधारणा लाभदायक ठरेल.
वृश्चिक:- पूर्वार्ध सुखाचा आहे. कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील.
धनु:-  एकाच वेळी आनंद आणि तणाव यांचा अनुभव येईल. मोजके बोला. जामीन राहू नका.
मकर:- शत्रू शिरजोर होतील. मत्सरत्रास जाणवेल. संपत्तीचे प्रदर्शन टाळा.
कुंभ:- सुरुवात संथ आहे. कठोर बोलणे टाळा. संयम आवश्यक आहे. संध्याकाळ आनंदाची.
मीन:- पूर्वार्ध चांगला आहे.  आहे. कामे मार्गी लागतील. वेळ दवडू नका. संध्याकाळ खर्चात टाकणारी असेल.
.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

16 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

23 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

29 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

35 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

40 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

55 minutes ago