मंगळवार, २४ जानेवारी २०२३.
माघ शुक्ल त्रयोदशी, शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज उत्तम दिवस, *तीलकुंद चतुर्थी*
चंद्रनक्षत्र – शततारका
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मन कठोर होईल. आक्रमक भूमिका घ्याल. प्रवासात लाभ होतील. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. विनाकारण वैर निर्माण होईल. वरिष्ठ खुश होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामानिमित्त भ्रमंती करावी लागेल. अचानक धनलाभ होईल. प्रवास कार्यसाधक होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. उष्णतेचे विकार होतील. काळजी घ्या. मन शांत ठेवा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी वाद होऊ शकतात. गैरसमज होऊ देऊ नका. घरात शांतता राखा. सहकारी मदत करतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ होईल. अंदाज अचूक ठरतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनपेक्षित आनंदाचे प्रसंग येतील.  कामात अडथळे येतील. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  पशूलाभ होतील. घरात बदल कराल. शेतीच्या कामात यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  सुखाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. कोर्टातयश मिळेल. मन आनंदी राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बोलण्यात मृदुपणा ठेवा. गुप्त शत्रूंपासून सावध रहा. महत्वाची कामे आज पूर्ण करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन अस्वस्थ राहील. उपासना केल्यास चांगले फळ मिळेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. भावंड मदत करतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  अंदाज चूकतील. वाद विवादाचे प्रसंग येतील. डोकेदुखीचा त्रास ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
Devyani Sonar

Recent Posts

ठेकेदारीवरील महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात भ्रष्टाचार

आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या…

12 hours ago

प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांचीच उदासीनता

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…

12 hours ago

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

14 hours ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

14 hours ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

14 hours ago

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…

14 hours ago