रविवार, ५ फेब्रुवारी २०२३.
पौर्णिमा, शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे” *माघ स्नान समाप्ती*
चंद्र नक्षत्र – पुष्य
आज जन्मणारे बालक – कर्क राशी.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  सुखद दिवस आहे. गृहसौख्य लाभेल. दबदबा वाढेल. मातेशी वादविवाद नकोत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  प्रतिष्ठा जपावी लागेल. खर्चात वाढ होईल. मात्र उत्पन्न वाढेल. भावंड मदत करतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मान सन्मान मिळतील. नात्यात कौतुक होईल क्रीडा क्षेत्रात चमक दाखवाल. वक्तृत्व चमकेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी सन्मान होईल. कर्मचारी सहकार्य करतील. उन्नती होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिष्ठेसाठी खर्च कराल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्यावा लागेल. वडिलांचा सल्ला योग्य ठरेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. सरकारी कामात अधिक लक्ष घालावे लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामात अडथळे येतील. नोकरीच्या ठिकाणी उगाच वादविवाद टाळा. संयम ठेवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नियोजन चुकेल. अचानक काही अडथळे येतील. आज संयम आवश्यक आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मान अपमानाचे प्रसंग येतील. आरोग्य सांभाळा. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भागीदारी व्यवसायात वितुष्ट येऊ शकते. जोडीदाराला समजावून घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसायात अधिक काळजी घ्या. आर्थिक प्रगती होईल मात्र अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सुखद अनुभव येतील. प्रगती होईल. कुलदेवतेची उपासना करा. धाडस नको.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago