सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३.
माघ कृष्ण प्रतिपदा. शिशिर ऋतू. उत्तरायण.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस, गुरुप्रतिपदा आहे.”
चंद्रनक्षत्र – आश्लेषा (दुपारी ३.०३ पर्यंत)
आज जन्मलेले बालकाची – राशी कर्क/सिंह.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विचारांचे वादळ निर्माण होईल. मनापासून व्यक्त व्हाल. संवाद साधाल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रूच्या कारवाया वाढतील. दगदग संभवते. दीर्घकालीन फायदा होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वस डळमळीत होऊ देऊ नका. कणखर भूमिका घ्या. मन मोकळे करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. उगाचच धावपळ होईल. आज महत्वाची कामे नकोत.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. अत्यंत अनुकूल कालावधी आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तरार्ध अधिक लाभाचा आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. उत्तम संवाद होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक कामी येईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. दुपारी मात्र कामे मार्गी लागतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण करा. जोडीदाराशी संवाद साधा. वाहने जपून चालवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. संशय कल्लोळ टाळा. कुटुंबास वेळ द्याल.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) सौख्य लाभेल. दिवस अनुकूल आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago