आजचे राशिभविष्य 23 मार्च 2023
मेष : वाहने जपून चालवावीत. मनोबल कमी राहील. कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. पैशांची चणचण भासेल.
कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अडचणी वाढू शकतात.
कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
वृश्चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन गाठीभेटी पार पडतील.
मकर : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…