गुरूवार, २७ एप्रिल २०२३.
वैशाख शुक्ल सप्तमी. वसंत ऋतू. शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस, *गुरुपुष्यामृत* (सकाळी ७.०० नंतर) आहे.”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू/पुष्य. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सकाळच्या वेळी एखादी महत्वाची बातमी समजेल. गृहकलह टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) राजकीय यश मिळेल. दानधर्म कराल. आरोग्य सांभाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कणखर भूमिका घ्याल. मौल्यवान खरेदी होईल. गृहसौख्य लाभेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  आत्मविश्वास वाढेल. मनावरचा ताण हलका होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तत्वाला मुरड घालावी लागेल. मौल्यवान खरेदी होईल. कामे मार्गी लागतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. प्रगती होईल. पत्नीसाठी दागिने खरेदी कराल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यवसायात उत्तम प्रगती होईल. नेहमीची कामे चालू ठेवा. घरात कुरबुरी होऊ शकतात.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जलप्रवास संभवतो. गूढ शास्त्रकडे ओढा वाढेल. कर्तृत्व उजळून निघेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संतती ची चिंता वाटेल. कुलदेवतेची उपासना करा. बाग बगीचा संबंधित कामात वेळ जाईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी)  कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल. व्यवसायात बदल संभवतो. स्पर्धेत यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लेखन करताना काळजी घ्या. करार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. रत्न खरेदी होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संतती संबंधित कामांना वेळ द्यावा लागेल. अभ्यासात यश मिळेल. छोटे जलप्रवास घडतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
Devyani Sonar

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

9 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

9 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

9 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

9 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

9 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

9 hours ago