12 राशींचे राशीभविष्य

मेष रास

मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका, तुम्ही जे काम कराल त्या कामांमध्ये तुम्हाला मान मिळेल

प्रलंबित कामे पूर्ण होतील, खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक, जोडीदाराशी मोकळेपणे बोला, रक्तदाब सांभाळा.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील अवखळपणा आज जास्तच निदर्शनास येईल, आज नको त्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल ,

बचत-वाढ संभव आहे, उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, नात्यात सौहार्द राहील, कफसंबंधी तक्रारी संभव.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील, ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना पैशाच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होतील ,

नवीन संधी मिळतील, अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो,  नव्या ओळखी वाढतील, त्वचा संवेदनशील राहू शकते.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ मिळाल्यामुळे खूप दिवसापासून अडलेली कामे मार्गी लागतील ,

महत्त्वाचा करार शक्य, खर्चावर नियंत्रण ठेवा, कुटुंबाचा पाठिंबा मिळेल,  पचन-त्रास होऊ शकतो, जलाभिषेक करा.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनो आज प्रेमप्रकरणात यश मिळेल, महिलांना घरातून सहकार्य मिळेल

सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, आर्थिक स्थैर्य लाभेल, भावना स्पष्ट करा, थकवा जाणवेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनो आज घरासंबंधी नवीन करार मतदार करायचे असतील, त्यासाठी दिवस चांगला मागे जे पेरले असेल ते उगवणार आहे ,

गुंतवणूक लाभदायक ठरेल, संवाद वाढवा, पाठदुखीची शक्यता.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनो आज ज्या क्षेत्रात काम करत असाल, त्यामध्ये नवीन संशोधन कराल त्यामुळे वरिष्ठ खूश होतील.

नवीन प्रकल्प सुरू होतील, आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या, विश्वास सुदृढ होईल, डोळ्यांची काळजी घ्या.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडल्यामुळे तुमची बरीचशी कामे मार्गी लागतील ,

खर्च वाढू शकतो, खर्च वाढू शकतो, सावध राहा,   जुने मित्र भेटतील,  रक्तदाब नियंत्रणात ठेवा.

धनु रास

धनु राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या वर्चस्वाला तोंड द्यावे लागेल, त्यामुळे वाद झाले तरी समेट घडून आणाल

पदोन्नतीचे संकेत,   उत्पन्न वाढण्याची शक्यता, नात्यात प्रगती,    मानसिक ताण जाणवेल.

मकर रास

मकर राशीच्या लोकांनो आज कलाकारांना आपली कला सादर करताना जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील

मेहनतीचे फळ मिळेल,   आर्थिक स्थिती सुधारेल,   समजूतदारपणा गरजेचा, सांधेदुखीपासून सावध राहा.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनो आज मनामध्ये नकारात्मक भावनेचे भवरे उमटतील, परंतु त्यातून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे ,

स्थैर्य निर्माण होईल, तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा,   भावना स्पष्ट मांडा,   ध्यान उपयुक्त ठरेल.

मीन रास

मीन राशीच्या लोकांनो आज सकारात्मक विचार मनात आणले, तर फायद्याचे ठरतील महिलांनी काही भरीव काम करण्याचा निश्चय करावा.

अडथळे दूर होतील, तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल, अडथळे दूर होतील, पुरेशी झोप घ्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago