शुक्रवार, २० मे २०२२. वैशाख कृष्ण पंचमी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. 

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज उत्तम दिवस आहे ” आज ‘शुभ योग’ सकाळी ११.२४ पर्यंत आहे. त्यानंतर ‘शुक्ल’ योग आहे.

चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामाच्या ठिकाणी अत्यंत चांगला अनुभव येईल. मनासारखा व्यवसाय होईल. कामे मार्गी लागतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रवास कार्यसाधक होतील. गुंतवणूक परतावा देईल. उच्च शिक्षण घेण्यास चांगला कालावधी आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आरोग्याची चिंता सतावेल. अधिकाराचा दुरुपयोग होऊ देऊ नका. काही आनंदाचे प्रसंग येतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. कामे मार्गी लागतील. जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. प्रेमात यश मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. आर्थिक घडी उत्तम बसेल. अनुकल दिवस आहे. संधीचे सोने करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) काही चांगले निर्णय आज होतील. संतती शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सात्विक आनंद देणारा दिवस आहे. उपासना केल्यास उत्तम लाभ मिळतील. कामे मार्गी लागतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल. वेळ दवडू नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) खर्चात टाकणारा दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आनंदी राहाल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. मात्र मौल्यवान खरेदी होऊ शकते. आजचा खर्च पुढे भरपाई करून देईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अत्यंत अनुकुल दिवस आहे. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील.
आनंदी राहाल.

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago