सोमवार, २३ मे २०२२. वैशाख कृष्ण अष्टमी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज अनिष्ट दिवस आहे.” आज ‘वैधृती’ योग आहे.

चंद्रनक्षत्र – शततारका

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील. प्रतिष्ठा वाढेल. ऐश्वर्य प्राप्ती होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. जबाबदारी वाढेल. सन्मान मिळतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास कार्यसाधक होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. संयम ठेवा. उपासना करा. आरोग्य चांगले राहील. पथ्य मात्र पाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी संवाद होऊ शकतो. गैरसमज होऊ देऊ नका. उष्णतेचे त्रास संभवतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. चांगले लाभ होतील. प्रतिष्ठा वाढीस लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. मात्र काही सुखाचे क्षण येतील. अनुकूल घटना घडतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संततीकडून सुखद समाचार समजतील. धाडसी निर्णय घ्याल. राजकीय भाष्य टाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शब्दास मान मिळेल. कलाकारांना यश मिळेल. अनपेक्षित घटना घडतील. मन आनंदी राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. मान सन्मान मिळतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. तूर्त महत्वाचे करार नकोत.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

11 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

11 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

11 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago