रवीवार, २९ मे २०२२.

वैशाख कृष्ण चतुर्दशी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

“वर्ज्य दिवस आहे.” आज ‘अतिगंड’ योग आहे.

नक्षत्र – कृतिका (अहोरात्र)

मेष:- कठोर बोलण्याने नुकसान संभवते. वडिलोपार्जित संपत्ती बद्दल प्रश्न निर्माण होतील. अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल.

वृषभ:- मन स्थिर ठेवा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आर्थिक नियोजन करा. दुपारनंतर अनुकूल दिवस आहे.

मिथुन:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. प्रतिष्ठा सांभाळा. विनाकारण खर्च वाढेल.

कर्क:- अधिकारात वाढ होईल. संधी चालून येतील. वेळ दवडू नका. शुभ कालावधी आहे. मात्र दूरच्या प्रवासात काळजी घ्या.

सिंह:- मुलांशी वाद संभवतात. अतिरिक्त कामे अंगावर येऊ शकतात. आर्थिक लाभ होतील.

कन्या:- दुपारनंतर अनुकूलता वाढीस लागेल. कीर्ती आणि यश मिळेल. नात्यात वाद नकोत. सूचक घटना घडतील.

तुळ:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करून घ्या. पोटाचे विकार होऊ शकतात. आरोग्य सांभाळा. आजाराकडे दुर्लक्ष नको.

वृश्चिक:- नवीन ओळखीतुन लाभ होतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. अहंकार वाढू देऊ नका.

धनु:- घरात कुरबुरी होऊ शकतात. गुप्त शत्रू पराभूत होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. धनलाभ होतील.

मकर:- प्रवास कार्यसाधक होतील. आर्थिक दृष्टया चांगला कालावधी आहे. मन प्रसन्न राहील. भावंडांशी मतभेद संभवतात.

कुंभ:- कर्जे मंजूर होतील. कामे मार्गी लागतील. उत्तरार्धात गृहकलह टाळा. घरातील व्यक्तींची काळजी घ्या.

मीन:- हातून चांगले काम होईल. आर्थिक लाभ होतील. कठोर बोलणे टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

Recent Posts

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

6 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

1 day ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

2 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

2 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

2 days ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

2 days ago