राशिभविष्य

गुरूवार, २ जून २०२२. जेष्ठ शुक्ल तृतीया. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य

 

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

 

“आज उत्तम दिवस, रंभा व्रत आहे” मिथुन राशीतल्या चंद्राचा मेष राशीतील हर्षलशी लाभ योग होत आहे.

 

चंद्र नक्षत्र – आर्द्रा

 

मेष:- उत्तम आर्थिक घडी बसेल. अनपेक्षित घटना घडतील. ज्याची वाट बघत होतात ते साकार होईल.

 

वृषभ:- उत्तम खाणेपिणे होईल. कलाकारांना यश मिळेल. विनाकारण खर्च वाढेल.

 

मिथुन:- लाभदायक दिवस आहे. कामे मार्गी लागतील. जुने मित्र भेटतील.

 

कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीच्या ठिकाणी विचित्र अनुभव येतील.

 

सिंह:- अनुकूलता वाढीस लागेल मनासारखी कामे होतील. दूरचे प्रवास घडतील.

 

कन्या:- सामाजिक स्तर वाढेल. मान सन्मान मिळतील. कार्यक्षमता वाढेल.

 

तुळ:- बौद्धिक क्षमता वाढीस लागतील. शैक्षणिक वर्तुळात चमक दाखवाल.

 

वृश्चिक:- हाताखाली का करणाऱ्या व्यक्तींकडून चांगला अनुभव येईल. आप्तकडून लाभ होतील.

 

धनु:- विरोडक पराभूत होतील. कोर्ट कामात यश मिळेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.

 

मकर:- वास्तू संबधित कामे मार्गी लागतील. वाहन सुख लाभेल. शेत जमिनीची खरेदी होईल.

 

कुंभ:- निसर्गरम्य परिसरास भेट होईल. छोटे प्रवास घडतील. संतती शुभ समाचार समजतील.

 

मीन:- कलाकारांना यश मिळेल. चातुर्य आणि बोलण्यातील माधुरी यांनी मने जिंकाल. विक्री व्यवसायात मोठे यश मिळेल.

 

 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *