शनिवार, ४ जून २०२२.

जेष्ठ शुक्ल पंचमी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज चांगला दिवसआहे”

चंद्र नक्षत्र – पुष्य (रात्री ११.५५ पर्यंत) आज ‘ध्रुव’ योग आहे. रवी – ला-चंद्र, चंद्र – त्रि- मंगळ, चंद्र -त्रि – गु, चंद्र -के – शुक्र.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) वास्तू संबंधित महत्वाचे निर्णय होतील. शत्रूचा त्रास कमी होईल. गूढ बाबींचे आकर्षण वाटेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रगतीचा दिवस आहे. आर्थिक प्रगती होईल. सौख्य लाभेल. व्यसने टाळा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मान – अपमानाचे प्रसंग येतील. मन स्थिर ठेवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मेजवानी मिळेल. आनंदी दिवस आहे. आरोग्य सुधारेल. कौतुक होईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाचे योग्य नियोजन करा. प्रगतीत अडथळे येऊ शकतात. खर्चात वाढ होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. कठोर भूमिका घ्याल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकले. नात्यात संबंध चांगले ठेवा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रगतिकारक कालावधी आहे. संतती बद्दलचे प्रश्न सुटतील. येणी वसूल होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. पत्नीकडून लाभ होतील. दगदग कमी करा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्साह वाढवणारा दिवस आहे. कामे मार्गी लागतील. भिन्न लिंगी वर्गात लोकप्रियता वाढेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. संधीचे सोने करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आनंद देणारा दिवस आहे. कामे मार्गी लागतील. मित्र मंडळी भेटतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

11 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

11 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

11 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago