मंगळवार, ३ मे २०२२. वैशाख शुक्ल तृतीया. वसंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज शुभ दिवस *अक्षय्य तृतीया, श्री परशुराम जयंती, श्री. बसवेश्वर जयंती*  आहे” आज शोभन योग दुपारी ४.१४ पर्यंत आहे, त्यानंतर अतिगंड योग आहे.
चंद्रनक्षत्र: रोहिणी
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल. संभाषण चातुर्य दिसून येईल. कठोर बोलणे होईल.
 
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. चैनीवर खर्च कराल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवासात अडथळे येतील. नियोजन चुकेल. विनाकारण खर्च होईल. महत्वाची कामे आज नकोत.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. मन आनंदी राहील.  सुखकारक घटना घडतील. आरोग्य सांभाळावे लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल.अडचणी दूर होतील. नवीन ओळखी होतील. जबाबदारी वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नात्यातील व्यक्तीशी संपर्क होईल. सूचक घटना घडतील. येणी वसूल होतील. बोलताना काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) विनाकारण अस्वस्थ वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. दगदग वाढेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. प्रेमात संशयकल्लोळ टाळा. व्यवसायात लाभ होतील. भागीदारीत मात्र वितुष्ट येऊ शकते.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. महत्वाची कामे पूर्ण होतील. काही नियोजन चुकेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील. धाडसी निर्णय घ्याल. मात्र योग्य सल्ला आवश्यक आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज होऊ देवू नका. नाते सांभाळा. स्पष्ट भूमिका घ्या. वादविवाद टाळा. घरात कलह नको.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. धावपळ होईल. दगदग वाढेल. वाहन जपून चालवा.
Devyani Sonar

Recent Posts

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

12 hours ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

13 hours ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

13 hours ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

15 hours ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

1 day ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

1 day ago