मंगळवार, २१ जून २०२२,

जेष्ठ कृष्णपक्ष, अष्टमी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज चांगला दिवस आहे, *कालाष्टमी, दक्षिणायन प्रारंभ*” आज सकाळी ६.४१ पर्यंत ‘आयुष्यमा’ योग आहे, त्यानंतर सौभाग्य योग आहे.

चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा, चंद्र नक्षत्र : मीन.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आरोग्याची काळजी घ्या. खण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ संभवते. प्रतिष्ठा सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील. मन प्रसन्न राहील. मनोकामना पूर्ण होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाच्या ठिकाणी मन रमेल. वरीष्ठची मर्जी सांभाळा. व्यवसायात यश मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आप्तांची भेट होईल. मित्रांच्या अपेक्षा वाढतील. त्याच्या पूर्तीसाठी मेहनत करावी लागेल. राजकीय लेखन टाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. महत्वाचे करार आज नकोत. मन स्थिर ठेवणे आवश्यक आहे. ध्यानधारणा करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. वाहनसुख मिळेल. आर्थिक लाभ होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवीन संधी चालून येतील. व्यवसाय वाढेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संतती संबंधित खुशखबर मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते. प्रेमात यश.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन उत्साही राहील. जमीन व्यवहारात उत्तम यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई नको.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्साह वाढेल. सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. लेखकांचे कौतुक होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कलाकारांना यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. मुलांची चिंता लागून राहील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. आरोग्य मात्र सांभाळा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago