मुंबई :
गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.त्यातच काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील पक्षांची मते फोडत मविआ सरकारला चेकमेट केले.याच पार्श्वभूमीवर शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे.तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे नाॅट रिचेबल असल्याचेही सांगण्यात आले. मात्र आता एकनाथ शिंदे नाराज असल्याचा बातमीला दुजोरा मिळत आहे. आज योग दिनी निमित्त त्यांनी आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवर योग दिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली.मात्र या पोस्ट मध्ये शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही.ना त्यात शिवसेना लोगो आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…