गुरूवार, ५ मे २०२२. वैशाख शुक्ल चतुर्थी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० चंद्र नक्षत्र – मृग/आर्द्रा मेष:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. अनपेक्षित घटना घडतील. वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. योग्य सल्ला घेऊन आर्थिक नियोजन करा. मोजके बोला. मिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. वरिष्ठ अधिक जबाबदारी देतील. कामाची दिशा बदलेल. कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग येतील. सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. मन:शांती मिळेल. प्रवासात अडथळे येतील. कन्या:- शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. वाहन सुख मिळेल. तुळ:- प्रवास घडेल. शुभ समाचार समजतील. प्रिय जनांचा सहवास लाभेल. वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. वास्तू संबधित कामे मार्गी लागतील. धनु:- प्रिय व्यक्तींची भेट होईल. मत्सर त्रास जाणवेल. शत्रू पराभूत होतील. मकर:- प्रगतीचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. राजकीय अंदाज अचूक ठरतील. कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. नात्यात वाद होऊ शकतात. मीन:- शेतीची कामे मार्गी लागतील. पशु खरेदी होईल. गैरसमज दूर करा. संयम बाळगा. . ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी हे ही वाचा :राशीभविष्य
| |
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…