गुरूवार, १८ ऑगस्ट २०२२.
श्रावण कृष्ण सप्तमी. वर्षा ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर
आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे. *श्रीकृष्ण जयंती*
चंद्र नक्षत्र – भरणी
मेष:- उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. यश मिळेल. सवनाड कौशल्य वाढीस लागेल.
वृषभ:- धनलाभ होईल. मन प्रसन्न राहिल. व्यसने मात्र टाळा.
मिथुन:- भौतिक सुखे मिळतील. मौल्यवान खरेदी कराल. उत्तम कालावधी आहे.
कर्क:- सुख दुःखाचा खेळ सुरू राहील. संमिश्र दिवस आहे. कलाकारांना यश मिळेल.
सिंह:- खरेदी होईल. चैन कराल. आनंदी दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल.
कन्या:- धनलाभ होईल. शेअर्स खरेदी लाभदायक ठरू शकेल. अनपेक्षित घटना घडतील.
तुळ:- काही महत्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. योग्य सल्ला घ्या.
वृश्चिक:- आर्थिक प्रगती होईल मात्र मत्सर त्रास जाणवेल. संपत्तीचे प्रदर्शन नको.
धनु:- शुभ समाचार समजतील. संतती बाबतीत सुख लाभेल. दीर्घकालीन लाभ होतील.
मकर:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. कष्टाला कमी पडू नका. वेळ दवडू नका.
कुंभ:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मनासारखी आवक होईल. संधीचे सोने करा.
मीन:- कला प्रांतात चमक दाखवाल. मन आनंदी राहील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…