शुक्रवार, २६ ऑगस्ट २०२२.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज अनिष्ट दिवस, *दर्श पिठोरी अमावस्या* पोळा आहे.”
चंद्र नक्षत्र – आश्लेषा.
मेष:- चंद्र शनी प्रतियुती आहे. घरात कटकटी होऊ देऊ नका. वाहन जपून चालवा. व्यवसायात मंदी जाणवेल.
वृषभ:- पूर्वार्ध अनुकूल आहे. नंतर खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन करा.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. काही शुभ घटना घडतील. मौज कराल. खर्च मात्र वाढेल.
कर्क:- अप्रिय घटना घडू शकतात. मन अस्थिर राहील. उपासना करा. ध्यानधारणा आवश्यक आहे.
सिंह:- उत्तरार्धात सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. योग्य निर्णय घ्याल.
कन्या:- पूर्वार्धात मन प्रसन्न राहील. विरोधक नामोहरम होतील. यश मिळेल. उत्तरार्ध विश्र्नातीचा.
तुळ:- वरिष्ठांचा जाच सहन करावा लागू शकतो. कामानिमित्त भ्रमंती विश्रांतीची गरज भासेल.
वृश्चिक:- पिडादायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज विश्रांती घ्या.
धनु:- कलह होण्याची शक्यता आहे. नमते घ्या. शांत राहा. जोडीदाराचा सल्ला घ्या.
मकर:- सुखाचा दिवस आहे. काही मनासारख्या घटना घडतील. उत्तरार्ध आराम आवश्यक.
कुंभ:- पूर्वार्ध अनुकूल आहे. उत्तरार्धात कामे रेंगाळतील. अडथळे येतील.
मीन:- दिवस संमिश्र आहे. महत्वाची कामे आज नकोत. विश्रांती घ्या. भविष्याचे नियोजन करा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…