भाद्रपद शुक्ल पंचमी. दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज उत्तम दिवस आहे. *ऋषी पंचमी, जैन संवतसरी* आहे.
चंद्र राहूच्या ‘स्वाती’ नक्षत्रात तुळ राशीत आहे.
मेष:- जोडीदाराशी उत्तम सूर जुळतील. भागीदारी व्यवसायात अधिक यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.
वृषभ:- उत्तम भौतिक लाभ मिळतील. मौल्यवान खरेदी होईल. स्पर्धेत यश मिळेल.
मिथुन:- संततीशी संवाद होईल. त्यांना समजून घ्या. व्यवसायात जपून पावले टाका.
कर्क:- जमिनीची कामे पूर्ण होतील. व्यवसायात गती मिळेल. उत्साह वाढेल.
सिंह:- भावंड मदत करतील. प्रश्न सुटतील. आर्थिक लाभ होतील.
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. शब्दास मान मिळेल. सूचक घटना घडतील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल.
तुळ:- अनुकूल दिवस आहे. मात्र अति आत्मविश्वास नको. वाद विवाद टाळा.
वृश्चिक:- खर्च वाढला तरी स्वतःच्या आनंदासाठी असेल. संमिश्र फळे मिळतील.
धनु:- गृहसौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील.
मकर:- नात्यातून लाभ होतील. कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण असेल. संध्याकाळ आनंदात घालवाल.
कुंभ:- कुटुंबसुख लाभेल. मन आनंदी राहील. शेअर्स मधून अपेक्षानुसारनफा मिळणार नाही.
मीन:- फारसा अनुकूल दिवस नाही. पोटाचे विकार होऊ शकतात. काळजी घ्या. महत्वाचे करार आज नकोत.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…