सिन्नर : सिन्नर तालुक्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे तील गुळवंच शिवारात असलेल्या दगडवाडीत शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वर्ष घोड्याचे शिंगरू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.
दौलत बाबुराव गुरकुले यांची दगडवाडी शिवारात नाल्यालगत शेती आहे. शेतात चरण्यासाठी त्यांनी घरापासून काही अंतरावर एक वर्ष वयाचे घोड्याचे शिंगरू बांधलेले होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास स्थानिक शेतकरी सोपान गुरुकुले हे त्यांच्या विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शेजारच्या शेतात शिंगरू जखमी अवस्थेत असल्याचे दिसले.
यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांना सुचित केले.
झाल्याचे लक्षात आले. परिसरात गेल्या अनेक
त्यांनी लागलीच आरडाओरड करत दौलत गुरुकुले शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता शिंगराचा मृत्यू महिन्यांपासून मादी बिबट्या सह बछड्यांचा वावर आहे या बिबट्यांकडून पाळीव प्राणी व माणसांवरही हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत.
आजच्या घटनेत श्री. गुरुकुले यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. वनविभागाने रतन इंडिया सेझ परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी ठेवलेला पिंजरा काही दिवसांपूर्वी खंबाळे शिवारात हलवला आहे. गुळवंच भागात कायमस्वरूपी पिंजरा ठेवावा अशी मागणी भाऊलाल शिरसाट यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…