नाशिक

आयएमएतर्फे उद्या पत्रकार दिन

‘गांवकरी’च्या देवयानी सोनार यांचा सन्मान

नाशिक : प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिकच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. बुधवारी, दि. 7 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमएम) शालिमार येथील सभागृहात पुरस्कार वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश निकम, सचिव डॉ. मनीषा जगताप, खजिनदार अनिता भामरे यांनी दिली. दैनिक ’गांवकरी’च्या उपसंपादक देवयानी सोनार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

यांचा होणार सन्मान

प्रवीण बिडवे, अरुण मलाणी, अभिलाष एकबोटे, चंद्रशेखर गोसावी, दिनेश जाधव, रवींद्र केडिया, अतुल भांबेरे, नीलेश अमृतकर, धनंजय बोडके, अनिकेत साठे, अजय भोसले, झहीर शेख, स्मिता कावळे, जितेंद्र येवले, जितेंद्र सपकाळे, सतीश डोंगरे, दिलीप सूर्यवंशी, सुधीर कुलकर्णी, प्रशांत काळे, विराम गांगुर्डे, जयंत महाजन, संदीप शिंदे, महेश ओगल.

IMA to celebrate Press Day tomorrow

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago