नाशिक

सिटीलिंकबसमध्ये महिलेचा विनयभंग

सिटीलिंकबसमध्ये महिलेचा विनयभंग

नाशिक : प्रतिनिधी

शहरात गेल्या काही दिवसात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेचाही प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र आहे. सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यानी महिलेचा विनयभंग केल्याची घटना निमाणी बसस्थानकात घडली आहे.

या घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (दि.21)रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सिटीलिंक बसमध्ये (MH 15 GV 8059 ) बसलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आला.

याप्रकरणी सिटीलिंकचा कर्मचारी किशोर संपत तारगे (२१,रा.क्रांती नगर, गणेश चौक, पंचवटी, नाशिक) पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Ashvini Pande

Recent Posts

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून ‘ डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाची आत्महत्या

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून डीएसपी बासुंदी चहा' फेम व्यावसायिकाची आत्महत्या सिडको विशेष प्रतिनिधी सावकारीच्या…

2 days ago

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे नाशिक/ काजी सांगवी…

2 days ago

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा भात शेतीचे  नुकसान, शेतकरी चिंतेत धामणगांव :   सुनील गाढवे पावसाचे माहेरघर…

3 days ago

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या.

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या इंदिरानगर :  प्रतिनिधी इंदिरानगरमधील साईनाथ नगर चौफुली जवळ…

3 days ago

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच खासदार अखिलेश यादव: मालेगावात समाजवादीची सभा मनमाड :…

4 days ago

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ आ. फरांदे यांचे निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन नाशिक  ः प्रतिनिधी…

4 days ago