महागाई उच्चांकी पातळीवर!

नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य पिचलेला असतानाच सरकारी आकडेवारी जाहीर झाली आहे . एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ७.७ ९ टक्यांपर्यंत पोहोचला आहे . तर अन्नधान्य चलनवाढीचा दर ८.३८ टक्के राहिला आहे . महागाईचा हा दर आठ वर्षांच्या उच्चांकावर आहे . यापूर्वी मे २०१४ मध्ये तिमाहीत ५ टक्के ,तिसऱ्यांदा ५.४ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.१ टक्के इतका केला होता.यानंतर अर्थिक धोरणाच्या बैठकीत महागाईच्या चिंतेमुळे रेपो रेटच्या दरात ९. ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *