ऐकावे ते नवलच: बंगला बळकावण्यासाठी बिल्डरनेच दिली दरोड्याची सुपारी

नाशिक: प्रतिनिधी

कॉलेज रोडसारख्या मोक्याच्या ठिकाणी असणारा बंगला बळकावण्यासाठी चक्क बिल्डरनेच दरोडा टाकण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे,. युनिट एक च्या पथकाने ही घटना उघडकीस आणली आहे,  बिल्डरकडे काम करणाऱ्या मजुरांचा मदतीने बिल्डरने हा कट रचला, मागील आठवड्यात कॉलेज रोड वरील अंशुमन या बंगल्यात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यास लुटण्याची घटना घडली होती, पोलिसांनी तपास करत सीसीटीव्ही च्या मदतीने यागुन्ह्यांची उकल करत तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *