सत्तास्थापनेनंतर शहर भाजपाच्या वतीने जल्लोष

भाजप कार्यालय बाहेर जलोष

नाशिक : वार्ताहर

शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर भाजपाचे  देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदांची शपथ  ( दि.  ३०)  घेतली. यानंतर शुक्रवारी (दि १) शहर भाजप कार्यालया बाहेर जल्लोष करण्यात आला. ढोल ताशा वाजवत भाजप पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला , मिठाई वाटप करण्यात  आली. फटाक्यांची आतष बाजी करण्यात आली.यावेळी शहर अध्यक्ष गिरीश पालवे, माजी नगरसेवक दिनकर पाटील , माजी नगरसेवक उद्धव निमसे, माजी नगरसेविका हिम्मगौरी आडके ,माजी नगरसेवक दिनकर आढाव, सुजाता करंजीकर, अविनाश पाटील, माजी नगरसेवक भगवान दोंदे, प्रशात जाधव, पवन भगूरकर, माजी नगरसेवक पतिभा पवार, राजनदिनी आहेर, सोनल दगदे, माजी नगरसेविका अलका आहेर, सुनिल केअडर , रुची कुंभारकर, हेमंत नेते, अरुण शेदुणुकीर ,संतोष नेरे ,विक्रम नागरे आदी सह भाजप पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *