भाजप कार्यालय बाहेर जलोष
नाशिक : वार्ताहर
शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदांची शपथ ( दि. ३०) घेतली. यानंतर शुक्रवारी (दि १) शहर भाजप कार्यालया बाहेर जल्लोष करण्यात आला. ढोल ताशा वाजवत भाजप पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला , मिठाई वाटप करण्यात आली. फटाक्यांची आतष बाजी करण्यात आली.यावेळी शहर अध्यक्ष गिरीश पालवे, माजी नगरसेवक दिनकर पाटील , माजी नगरसेवक उद्धव निमसे, माजी नगरसेविका हिम्मगौरी आडके ,माजी नगरसेवक दिनकर आढाव, सुजाता करंजीकर, अविनाश पाटील, माजी नगरसेवक भगवान दोंदे, प्रशात जाधव, पवन भगूरकर, माजी नगरसेवक पतिभा पवार, राजनदिनी आहेर, सोनल दगदे, माजी नगरसेविका अलका आहेर, सुनिल केअडर , रुची कुंभारकर, हेमंत नेते, अरुण शेदुणुकीर ,संतोष नेरे ,विक्रम नागरे आदी सह भाजप पदाधिकारी उपस्थित होते
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…