जितेंद्र आव्हाड यांनी केली राजीनामा देण्याची घोषणा
ठाणे: पोलिसांनी माझ्याविरुद्ध दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे,
स्वतः आव्हाड यांनी ट्वीट करून हा निर्णय घेतला आहे, पोलिसांनी72 तासांत2खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते देखील354 कलमांव्ये ,त्यामुळे या पोलिसी अत्याचारविरुद्ध आपण लढणार असून लोकशाही ची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही पाहू शकत असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…