नाशिक: प्रतिनिधी
संपूर्ण जिल्ह्यात राडा संस्कृतीमुळे गाजलेल्या नांदगाव मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे यांनी मोठी आघाडी घेतली आहे,
बाराव्या फेरी अखेर सुहास कांदे 44650 मतांनी आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाचे गणेश धात्रक हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. येवल्यात छगन भुजबळ यांनी 13 हजार मतांची आघाडी घेतली आहे.