बंगरुळू: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटकात मतमोजणीला सुरुवातझाली असून, प्रारंभीच्या कलांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात कांटे की टक्कर पहावयास मिळत आहे, दोन्ही पकक्षात रस्सीखेच सुरू आहे,36 जागांवर भाजपा तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे, जेडीएस 9 जागांवर आघाडीवर आहे,
भाजप,36
काँग्रेस,35
जेडीएस,9