खोडेनगर येथे भीषण आग

खोडेनगर येथे भीषण आग

वडाळा गाव :  प्रतिनिधी

मंसुरी यांच्या गादी कुशन कारखान्यास संध्याकाळी ५ सुमारास शॉक सर्किट मुळे भीषण आग लागली असून, अग्निशामक दलाचे ५ बंब घटनास्थळ दाखल होऊन आग विझवण्याचे काम चालू आहे.

घटनास्थळी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी व नाशिक महानगरपालिकेचे पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव, स्टेशन अधिकारी राजेंद्र बैरागी दाखल झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *