लाडकी बहीण योजना झळकली बैलावर..!
आज शेतकऱ्यांचा आवडता असलेला व शेतीत मदत करणारा सर्जा राजा अर्थात बैल यांचा सण म्हणजे बैल पोळा होता यानिमित्ताने बैलांना स्वच्छ धुवून रंग लावून मिरवणूक काढण्यात येते मनमाड नजीक असलेल्या भार्डी येथील माजी सरपंच देविदास मार्कन्ड यांनी आपल्या बैलांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव टाकून लाडकी बहीण योजना झळकली आहे या बैलजोडीची सर्वत्र चर्चा होते आहे. (छाया : आमिन शेख)