एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी घट

 

नवी दिल्ली : एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे . इंडियन ऑइलने जाही केलेल्या किंमतीनुसार दिल्लीत १ ९ किलोंच्या एलपीजी सिलेंडरमध्ये १ ९ ८ रुपयांची घट झाली आहे . दिल्लीत १ ९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत २२१ ९ रुपये होती .  त्यात १ ९ ८ रुपयांची घट झाली असून ही किंमत आता २०२१ रुपयांपर्यंत पोहचली आहे . तर कोलकातामध्ये सिलेंडरच्या दरात १८२ रुपयांची कपात झाली असून २३२२ रुपयांचा सिलेंडर आता २१४० रुपयांना मिळणार आहे . मुंबईत २१७१.५० रुपयांवरून १ ९ ८१ रुपयांवर , तर चेन्नईमध्ये २३७१ रुपयांवरून २१८६ रुपयांपर्यंत एलपीजी गॅसची किंमत कमी झाली आहे .

 

हेही वाचा : Good news : पेट्रोल 9.50रूपयांनी तर डिझेल 7 रू.स्वस्त .घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रूपये सबसिडी मिळणार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *