लासलगाव प्रतिनिधी
लासलगाव येथून मनमाडला जातांना लासलगाव बस आगाराची लासलगाव-मनमाड बस लासलगाव रेल्वे स्थानकाच्या रेल्वे गेट मध्येच रेल्वे ट्रॅक वर फेल झाल्याचा प्रकार आज घडला.बस रस्त्यातच फेल झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक जाम झाली होती.तर याच वेळेस येथून न थांबणाऱ्या ट्रेन जात असल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने एसटी महामंडळाच्या मदतीने ट्रॅक मध्ये फेल झालेली बस काढण्यासाठी आटोकाठ प्रयत्न केल्या नंतर बस बाहेर काढण्यात यश आले.या वेळी लासलगाव येथे न थांबणारे ट्रेन थांबल्यामुळे सदर बसवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…