सहा लिंबांचे लोणचे. तीन लिंबांचा रस काढायचा. उरलेली तीन लिंबे चिरून बिया काढून घट्ट झाकण्याच्या डब्यात 3-4 शिट्ट्या कराव्यात. नंतर वाफवलेल्या फोडी व काढलेला रस हा मिक्सरमधून काढावा. मिक्सरमधला गर मोजावा. त्याच्या दुप्पट साखर घ्यावी (गर एक भांडं असेल, तर दोन भांडी साखर घ्यावी) साखर बुडेल इतकंच पाणी घेऊन एकतारी पाक तयार करावा. पाक तयार झाल्यावर त्यात गर घालावा व एक उकळी द्यावी. गॅस बंद करून त्यात तिखट व मीठ घालावे. हे लोणचे उपवासालापण चालते. – सारिका गोखले
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…