नाशिकमध्ये चाललेय तरी काय?
नाशिकरोड : उद्योजकाची हत्या, क्रिकेट खेळणार्या युवकावर तलवारीने वार या घटना ताज्या असतानाच काल सायंकाळच्या सुमारास नवीन बिटको रुग्णालयाजवळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरवर तलवारीने वार करुन त्याच्याजवळील रोकड तसेच मोबाइल घेऊन अज्ञात हल्लेखोरांनी पोबारा केल्याची घटना घडली. डॉ. ओंकार पाटील असे या डॉक्टरचे नाव आहे. हल्लेखोर मोटारसायकलवरुन आले होते. शहरात एकामागोमाग एक सुरू असलेल्या घटनांमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे चित्र आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…