उत्तर महाराष्ट्र

नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सरशी,भाजपा उमेदवार पराभवाच्या छायेत

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयाच्या मार्गावर आहेत. येथे भाजपाचे उमेदवार नागो गाणार हे पराभवाच्या छायेत आहेत. भाजपा उमेदवारापेक्षा सुधाकर आडबाले यांना दुप्पट मते मिळाली आहेत. भाजपा उमेदवाराचा पराभव निश्‍चित असल्याचे पाहून राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला असून, नागपूरमध्ये फडणवीस यांची जादू चालली का नाही? असा सवाल केला. सुधाकर आडबाले यांना 13 हजार मते मिळाली. ना. गो गाणार यांच्यापेक्षा सात हजार मतांची आघाडी घेतली आहे. नागपूरमध्ये एकूण 22 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 19 उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल, या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…

31 minutes ago

नर्मदे हर

नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…

3 hours ago

संकोच

*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…

3 hours ago

बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!

*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718   लोकशाही प्रणालीत…

3 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द, नेमके काय कारण घडले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…

4 hours ago

संडे अँकर : तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका

  संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…

5 hours ago