मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए के  लाहोटी यांनी या निकालाचे वाचन केले. 2008 मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल 17 वर्षानंतर या खटल्याचा निकाल आज लागला. यात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंचनामा व्यवस्थित झाला नाही, कट शिजला परंतु सिद्ध करण्यासाठी पुरावे नाहीत, कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स आणले याला काहीच पुरावा आढळून आला नाही, ब्लास्ट मध्ये वापरलेली बाईक प्रज्ञा सिंग यांची होती हे कोर्टात सिद्ध करता आले नाही. यूपीए कलम लावणे योग्य नव्हते, गुप्त बैठका झाल्याचे सिद्ध होत नाही. आरडीएक्स बॉम्ब पुरोहित यांनी आणल्याचा कोणताच पुरावा नाही. त्यामुळे सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोष मुक्त केले,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

5 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

26 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

33 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

39 minutes ago