महापालिकेत येणार महिलाराज!

सर्वच पक्षांकडून लाडक्या बहिणींना संधी

नाशिक : अश्विनी पांडे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणरागिणींना मैदानात उतरवले आहे. भाजपने सर्वाधिक 118 जणांना उमेदवारी दिली असून, त्यात 62 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपकडून 56 पुरुषांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिला उमेदवारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.
मनसेने 34 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांपैकी 18 महिला आहेत. काँग्रेसने 22 उमेदवार जाहीर केले. त्यांपैकी आठ महिला उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 31 जणांना उमेदवारी दिली. त्यांपैकी 14 महिलांचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाने 80 उमेदवार जाहीर केेले असून, 39 महिलांना संधी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाने 82 उमेदवार दिले असून, त्यांपैकी 39 महिला आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार (18)
प्रिया गांगुर्डे, शीतल मंडलिक, निकिता दोंदे, कविता कुलकर्णी, भाग्यश्री कोरडे, फरिदा शेख, माया काळे, गीता जाधव, सुजाता डेरे, मयूरी पवार, मीरा सहाणे, रोहिणी पिल्लेे, स्वागता उपासनी, सावित्री रोजेकर, अर्चना बगडे, निर्मला पवार, शैला मोकळ, वर्षा वेताळ.
काँग्रेस (08) ः ुवत्सला खैरे, माधवी पाटील, आशा मोरे, साजिया खान, परवीन शेख, शाहिदा शेख, भारती आंधळे, पूजा गिरजे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट (14)
रत्नमाला महाजन, प्रा. माधुरी पगारे, सरला लोखंडे, रेखा ताजनपुरे, स्वाती दोंदे, माधुरी ओहोळ, सीमा वाबळे, योगिता पाटील, प्रज्ञा घुगे, समीना मेमन, रशिदा शेख, गायत्री गाडेकर, ललिता थोरात, रूपाली काठे.
भारतीय जनता पक्ष (62) ः
रूपाली नन्नावरे, रंजना भानसी, दीपाली गिते, ऐश्वर्या जेजुरकर, इंदूबाई खेताडे, प्रियकां माने, जुई शिंदे, मोनिका हिरे, सरिता सोनवणे, नीलम पाटील, चित्रा तांदळे, रोहिणी पिंगळे, मनीषा बागूल, स्वाती भामरे, हिमगौरी आहेर, कविता लोखंडे, उषा बेंडकोळी, अंकिता दोंदे, भारती धिवरे, संगीता घोटेकर, कलावती सांगळे, माधुरी बोलकर, सविता काळे, मानसी शेवरे, सोनाली भंदुरे, वर्षा येवले, नूपुर सावजी, आदिती पांडे, अर्चना थोरात, पुष्पा ताजनपुरे, योगिता गायकवाड, नीलम गडाख, शोभा सातभाई, ज्योती माळवे, स्वाती वाघचौरे, हेमांगी भागवत, सीमा ताजणे, जयश्री गायकवाड, कोमल मेहेरोलिया, श्वेता भंडारी, नयना घोलप, मनीषा जाधव, सुनीता कोठुळे, रूपाली निकुळे, मंगला नन्नावरे, संध्या कुलकर्णी, सुरेखा नेरकर, कल्पना चुंभळे, संगीता पाटील, भाग्यश्री ढोमसे, मोहिनी पवार, पुष्पलता पवार, प्रियंका दोंदे, ज्योती कवर, कावेरी घुगे, सीमा वाघ, प्रतिभा पवार, छाया देवांग, योगिता हिरे, सुप्रिया खोडे, दीपाली कुलकर्णी, पुष्पा पाटील
शिवसेना शिंदे गट (39)
नयना रामवंशी, ऊर्मिला निरगुडे, पूनम मोगरे, कविता कर्डक, सविता जाधव, रोहिणी शिरसाठ, कविता गायकवाड, नयना गांगुर्डे, कावेरी कांडेकर, सविता गायकर, इंदूबाई नागरे, पल्लवी पाटील, संगीता मांडवे, सीमा निगळ, स्मिता पाटोदकर, रश्मी भोसले, सुवर्णा मोरे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे, विजयता डावरे, आशा पवार, शीतल ताकाटे, विशाखा भडांगे, जयश्री खर्जुल, सुप्रिया कदम, ज्योती खोले, अश्विनी आमले, अक्षदा पांगारे, डॉ. पूनम महाले, शोभना शिंदे, कविता नाईक, हर्षदा गायकर, नयना जाधव, सुवर्णा मटाले, श्वेता लासुरे, पद्मिनी वारे, योगिता भोसले, संगीता जाधव.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (21)
वंदना पेलमहाले, सुनीता शिंदे, इंदुमती भोये, वैशाली आहेर, आशा भंदुरे, सीमा ठाकरे, डॉ. हेमलता पाटील, जागृती गांगुर्डे, शेख बुशरा आसिफ, शबाना पठाण, प्रिया मुनशेट्टीवार, बेगम राहत अहमद राजा, वंदना बोराडे, रत्ना सातभाई, शीतल साळवे, शोभा आवारे, नयना सुनील वाघ, मोनाली कोरडे, शारदा चव्हाण, आशा खरात, शेख आशाबी पीरमहंमद.
शिवसेना उबाठा गट (39) ः
अनिता पेलमहाले, मथुरा गांगुर्डे, मनीषा बागूल, सीमा काकडे, कविता आव्हाड, रंजना थोरवे, मंदा गर्दे, मनीषा हेकरे, दीपाली कोथमिरे, गायश्री निगळ, अनिता वाव्हळ, छाया इंगोले, कावेरी कांडेकर, डॉ. वृषाली सोनवणे, माया काळे, वैशाली पोतदार, वंदना शेवाळे, सीमा पवार, वंदना मनचंदा, किमया बागूल, मंगला आढाव, प्रमिला मेंद, चित्रा ढिकले, रुचिरा साळवे, योगिता गायकवाड, अनिता निकाळे, वैशाली दाणी, संजीवनी हांडोरे, वर्षा बोंबले, निर्मला थेटे, शिवानी पांडे, चारुशीला गायकवाड, मानसी आठवले, हर्षदा गामणे, माधवी सूर्यवंशी, मोनिका वराडे, अर्चना जाधव, माधुरी धिमसे, वैशाली दळवी.

Mahilaraj will come to the Municipal Corporation!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *