नाशिक : मखमलाबाद येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी कला व वाणिज्य प्रथम वर्ष प्रवेश सुरू झाले आहेत. अनुभवी व उच्चविद्या विभूषित तज्ज्ञ प्राध्यापक वृंद, स्पोर्ट्स सुविधा, राष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू घडवणारे शिक्षक, विविध उपक्रम उत्कृष्टरीत्या राबवणारे महाविद्यालय, सुसज्य संगणक कक्ष, विद्यार्थी वर्गाला विविध शिष्यवृत्ती आणि अनुदान योजना, वाचनालय, ग्रंथालय, उत्तम शैक्षणिक वातावरण, सर्व सुविधांनी सुसज्ज असे महाविद्यालय असल्याने प्रवेशासाठी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाणिज्य शाखा -9011218621, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ -9011218621 येथे संपर्क करावा.
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…