मनमाड बाजार समितीत आतापर्यंत भुजबळांना 3 तर कांदे यांना 1 जागा
मनमाड: प्रतिनिधी
मनमाड बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असुन एकूण 18 जागेवर मतदान झाले यापैकी पहिल्या हमाल मापारी गटाची मतमोजणी पुर्ण झाली यात हमाल मापारी गटातून मधुकर उगले विजयी हे 74 मते घेऊन विजयी झाले आहेत.ग्रामपंचायत गटात आमदार सुहास कांदे गटाचे दशरथ लहिरे विजयी तर महाविकास आघाडीचे योगेश कदम गंगाधर बिडगर सुभाष उगले विजयी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केला आहे.