आमदार सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला
मनमाड: प्रतिनिधी
नशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असुन काहीसे वादग्रस्त असलेल्या या निवडणुकीत विद्यमान आमदार सुहास कांदे विरुद्ध पाच माजी आमदार व शिवसेनेचे ठाकरे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्यात लढत होणार असुन 18 जागेसाठी आज मतदान सुरू झाले आहे. तणावग्रस्त परिस्थिती असल्याने पोलिस आणि तहसीलदार यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे मात्र उमेदवार आतमध्ये ठेवायचा की नाही यावरून तहसीलदार व महाविकास आघाडीचे दीपक गोगड यांच्यात वाद झाला आहे
पाहा व्हीडिओ