नाशिक

मनमाडला उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ झळकले होर्डिंग

मनमाड : आमिष शेख

मनमाड येथे  उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ  होर्डिंग लावण्यात आले होते मात्र .होर्डिंग विना परवाना लावण्यात आल्यामुळे पालिका प्रशासनाने काढले. विना परवाना होर्डिंग म्हणून कारवाई  केल्याची माहिती मुख्यधिकाऱ्यानी  दिली.

बंडखोर मंत्री आणि आमदारां विरुद्ध शिवसैनिकांनी घेतलेली आक्रमक भूमिका कायम असून उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनमाडला ठिकठिकाणी होर्डिंग झळकले होते मात्र परवानगी न घेता होर्डिंग लावण्यात आल्याचे कारण पुढे करत पालिका प्रशासनाने होर्डिंग काढून घेतले आहे.यामुळे शहरात विवीध चर्चा सुरू असुन प्रशासनावर दडपशाही करण्यात येत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

पाहा व्हिडिओ:

 

Ashvini Pande

Recent Posts

महापालिकेला एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट

प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…

9 hours ago

48 सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…

9 hours ago

बत्तीस कोटींचे यांत्रिकी झाडू पावसाळ्यात फेल

वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…

9 hours ago

मुलींनो, खंबीर व्हा..

प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…

9 hours ago

रागावर नियंत्रण हीच आत्मविकासाची पहिली पायरी

राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…

9 hours ago

हुंडा की संस्कारांची शिदोरी?

आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी…

10 hours ago