मनमाड: नऊ वर्षाच्या बालकाच्या हत्येने मनमाड शहर हादरले असून रेल्वे रुळा जवळ या बालकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.लोकेश सोनवणे असे या बालकाचे नाव आहे तो इयत्ता 4 थीत शिकत होता. बुधवार पासून लोकेश बेपत्ता होता त्याच्या पालकाने पोलीस स्थानकात फिर्याद दिल्या नंतर पोलीस त्याचा शोध घेत होते आज सायंकाळी या बालकाचा रेल्वे स्थानका पासून काही अंतरावर झूडपात मृतदेह असल्याची माहिती मिळताच शहर,पोलीस, रेल्वे पोलीस आणि आरपीएफ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना या ठिकाणी एक करवत पडलेली आढळून आली त्यामुळे आरोपीने करवतीने लोकेशचीं हत्या केली असावी असा अंदाज असून आरोपी बाबत महत्वाचे धागे दोरे पोलिसांच्या हाती लागले आहे.याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…