पॅरिस : मनू भाकरला नेमबाजीत दुसरे कांस्य मिळाले असून, भारताला हे ऑलिम्पिक मधील दुसरे पदक आहे.
मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांनी मिश्र दुहेरीत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिले. यापूर्वी मनू ने कांस्य पदक प्राप्त केले आहे.