मृतांची ओळख पटवणे अवघड
नाशिक: नांदूर नाका येथे अपघाग्रस्त बसमधील होरपळून मृत्युमुखी पडलेल्याचा आकडा वाढण्याची शक्यता असून 13 जण आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत, मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या मुलाचा समावेश आहे, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत,
डीएन ए चाचणी करणार
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह जळून खाक झाले आहेत, त्यामुळे त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे, मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…