सातपूर: प्रतिनिधी
अंबड पाठोपाठ गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत एकाचा चाकूने वार करत हत्या झाल्याची घटना घडल्याने नाशिक मधील कायदा सुव्यवस्था आता ऐरणीवर आला आहे,
गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत
मित्राची बाजू का घेतो म्हणून किरकोळ वादातून दोन जणांनी मिळून एकाचा खून केला.घटना शनिवार रात्री घडली. याप्रकरणी समशेद रफिक शेख दीपक अशोक सोनवणे दोन संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वकांत उर्फ बबलू भीमराव पाटील वय 27 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तालयाची हद्दीतील गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे अंबड पाठोपाठ गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत ही हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त, स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले आहे
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…