नाशिकरोडला अज्ञात युवकाची निर्घृण हत्या
खुनाचे सत्र थांबेना, नाशिक पुन्हा हादरले
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिकरोड, एकलहरे किर्लोस्कर डोंगराच्या येथे भर रस्त्यात एका युवकाची धारदार हत्याराने मारून हत्या केल्याची घटना दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. साधारण 30 ते 35 वयोगटातील या युवकाची अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने हल्ला करून त्याला जीवे ठार केले.
घटनेची माहिती मिळतच पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेतली.
तरुणाची अद्याप ओळख समजलेले नसून नाशिकरोड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…